लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा - Marathi News | Man who sexually assaulted his stepdaughter deserves 5 years in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा

आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व सांगितले ...

Pune Crime: नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू - Marathi News | A husband-wife fight ends in a horrific end! An innocent 11-month-old child dies after being stabbed with a trident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू

Daund Crime News: केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. ...

दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार - Marathi News | Shooting broke out after hotel owner refused to serve alcohol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारु न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार; यावलनजीकची घटना, दोघे हल्लोखोर पसार

दारू देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ...

'नन्हा फरिश्ता' सोडून 'ते' पळाले, खाकीने दिली मायेची उब - Marathi News | Parents flee after leaving seven day old baby at Sevagram railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नन्हा फरिश्ता' सोडून 'ते' पळाले, खाकीने दिली मायेची उब

जन्माच्या काही तासानंतरच झाला नकोसा; डॉक्टर-परिचारिकांकडून देखभाल ...

Radhika Yadav Murder: "लोक म्हणायचे..."; टेनिसपटू मुलीची वडिलांनी का केली हत्या, किचनमध्ये असतानाच... - Marathi News | Haryana Tennis player Radhika Yadav shot dead accused father arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लोक म्हणायचे..."; टेनिसपटू मुलीची वडिलांनी का केली हत्या, किचनमध्ये असतानाच...

Reason Behind Radhika Yadav Murder: हरियाता एका पित्याने राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू मुलीचे गोळ्या झाडून हत्या केली. ...

Satara: उत्तर-दक्षिण भारत, दुबई ट्रीपच्या आमिषाने १५ लाखांना गंडा; सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा  - Marathi News | North South India Dubai trip lured cheated of Rs 15 lakhs in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: उत्तर-दक्षिण भारत, दुबई ट्रीपच्या आमिषाने १५ लाखांना गंडा; सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा 

३६ लोकांची फसवणूक.. ...

Pune Crime: पत्नी अन् तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pune crime husband takes extreme step due to wife and her boyfriend's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पत्नी अन् तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल

Pune Crime News: अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. ...

आजोबांनी मोबाइल दिला नाही, युवतीने घेतला गळफास; कोल्हापुरातील पाचगावमधील घटना - Marathi News | Young woman hangs herself in anger over grandfather not giving her mobile phone in Pachgaon Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजोबांनी मोबाइल दिला नाही, युवतीने घेतला गळफास; कोल्हापुरातील पाचगावमधील घटना

टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ ...