लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

रत्नागिरीत समुद्रकिनारी कारचा थरार नाशिकमधील तरुणाच्या अंगाशी, गाडी वाळूमध्ये रुतली - Marathi News | A young man from Nashik, who was having fun driving a car on the beach in Ratnagiri, got stuck in the sand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत समुद्रकिनारी कारचा थरार नाशिकमधील तरुणाच्या अंगाशी, गाडी वाळूमध्ये रुतली

समुद्रकिनारी सुसाट वेगाने गाडी चालवीत असताना त्याची गाडी वाळूमध्ये रुतली ...

रीलसाठी महामार्ग रोखला; नव्या गाडीचे ड्रोनने चित्रीकरण, पाच जणांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना - Marathi News | Highway blocked in Satara to reel in new four wheeler, Crime against five persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रीलसाठी महामार्ग रोखला; नव्या गाडीचे ड्रोनने चित्रीकरण, पाच जणांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

अल्पवयीन मुलाकडून रील व्हायरल ...

Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग - Marathi News | Pune: Outrageous! A 19-year-old girl was brought to a Warkari institution and tortured; A female Kirtankar was also involved in the conspiracy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग

Pune Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय मुलीला आळंदीमध्ये नेण्यात आले आणि तिथे वारकरी संस्थेत डांबून ठेवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला. ...

मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण? - Marathi News | 'Rupali' tattoo on the deceased's Onkar Gaikwad hand, was the kidnapping and murder in Parbhani a financial dispute or a love affair? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण?

अपहृत युवकाचा कॅनॉलजवळ आढळला मृतदेह; मयत परभणी तालुक्यातील संबर येथील रहिवासी ...

Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा - Marathi News | delhi crime Sneha Debnath resident of tripura- studies in university deadbody found by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा

Sneha Debnath : बेपत्ता असलेल्या त्रिपुराच्या स्नेहा देबनाथ हिचा मृतदेह गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ सापडला आहे. ...

गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच...  - Marathi News | After entering the house, the bride felt dizzy, the husband immediately brought the pregnancy test kit! Read what the angry wife did... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुचंद्राच्या रात्रीच मोठा ड्रामा; नवरदेवाने दिली प्रेग्नन्सी किट, वधू संतापली थेट पंचायतच बसवली!

लग्नाच्या रात्री नवऱ्याने जशी ती किट नवरीला दिली आणि टेस्ट करायला सांगितली, तसा तिचा पारा चढला. ...

आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल - Marathi News | First she hit her husband with a hammer, then she finished him off using a sharp weapon! You will be shocked to hear about the cruelty of the wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा क्रूरपणा; आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं!

Crime UP : प्राथमिक चौकशीत सबा परवीनने पतीच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. ...

पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्...  - Marathi News | They booked a room in a hotel, claiming to be husband and wife. As soon as they entered, the young man shot the young woman and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 

Crime UP : सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलगी पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे देखील जमा केली होती. ...