Delhi Blast : दिल्ली हल्ल्याचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा देशभरातील विविध राज्यांमध्ये छापे टाकत आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने कानपूर येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. ...
Delhi Blast Update: व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलच्या संबंधात अलीकडेच अटक करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल गनीच्या मोबाइल फोन डेटाच्या विश्लेषणातून त्याने यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेकवेळा रेकी केली होती, असे समोर आले आहे. ...
Delhi Blast Update, Al-Falah University: सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे. ...