लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच - Marathi News | Students beaten up at Taljai ground; Wrestler still at large, police continue search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच

गुन्हा दाखल होताच आरोपी पैलवान पसार झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश ...

'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to deceive Bollywood actor Aamir Khan by saying Udayanraje Bhosle is speaking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

आमिर खान यांनी उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली ...

Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक - Marathi News | A living female infant was found under a bridge near Palaskhel Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक

पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले ...

दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा - Marathi News | Friends don't stay friends A friend hatched a plot to rob a friend of Rs 40 lakhs the crime was solved within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

मित्राचे पैसे लुटण्यासाठी मित्र त्याचा पाठलाग करत धाराशिव वरून थेट पुण्यात आला होता ...

धक्कादायक! अतिदक्षता विभागातून वृद्ध रुग्णाचे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Shocking! Jewelry worth five and a half tolas stolen from an elderly patient in the intensive care unit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! अतिदक्षता विभागातून वृद्ध रुग्णाचे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास

बजाज रुग्णालयातील प्रकार; रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण - Marathi News | 'betrayal in love', young man kidnapped and severely beaten by girlfriend's husband for posting status | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण

येथून पुढे तिचे नाव घेतल्यास जिवे मारण्याची दिली धमकी ...

औशातील मोबाइल शॉपी चोरीचे धागेदोरे हरियाणात; मेवातमधून दोघे अटकेत, चोरीची कबुली - Marathi News | Mobile shop theft in Ausha traced to Haryana; Two arrested from Mewat, confess to theft | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औशातील मोबाइल शॉपी चोरीचे धागेदोरे हरियाणात; मेवातमधून दोघे अटकेत, चोरीची कबुली

औसा, पुणे, लातूर, नांदेडमधील हरियाणाच्या चोरट्यांचे ‘मोबाइल फोडी सर्किट’ उघड!  ...

‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | I will turn you into a goat with a mantra Bhondubaba threatens woman sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना

महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले ...