लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

'थोडा आगे बढो' एका वाक्याने घेतला १९ वर्षाच्या अर्णवचा बळी, वडिलांकडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी - Marathi News | Mumbai Local Tragedy 19 Year Old Dies After Being Harassed Over Speaking Hindi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'थोडा आगे बढो' एका वाक्याने घेतला १९ वर्षाच्या अर्णवचा बळी, वडिलांकडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

१९ नोव्हेंबर रोजी कल्याण लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवने टोकाचं पाऊल उचललं. ...

TET पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळी जेरबंद, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Gang preparing to crack TET paper arrested, nine people in police custody | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :TET पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळी जेरबंद, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले. ...

"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य? - Marathi News | why physiotherapist radhika ended life surat jump 9th floor engagement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?

२१ नोव्हेंबर रोजी अचानक असं काही घडलं की राधिकाने आपलं आयुष्यच संपवलं. ...

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण... - Marathi News | Naxal Surrender: After Hidma's death, Naxalite campaign suffers a major setback; 37 Naxalites surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...

37 Naxal Surrender in Hyderabad: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा जवळचा सहकारी कोयदा संबैयाचा समावेश. ...

Sangli Crime: हनी ट्रॅपप्रकरणी महिलेसह चार जण ताब्यात, कोल्हापूरच्या तरुणाची दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Four people including a woman arrested in honey trap case in miraj Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: हनी ट्रॅपप्रकरणी महिलेसह चार जण ताब्यात, कोल्हापूरच्या तरुणाची दोन लाखांची फसवणूक

कोल्हापुरातील तरुणाना मारहाण करत जबरदस्तीने अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले ...

खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्... - Marathi News | gujarat forest officer killed wife and two children in bhavnagar affair with colleague for years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...

गुजरात वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

पुणे पोलिसांनी उद्धवस्त केले मध्य प्रदेशातील शस्त्रसाठ्यांंचे अड्डे; २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त - Marathi News | Pune Police busts arms caches in Madhya Pradesh 21 pistols large quantity of ammunition seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांनी उद्धवस्त केले मध्य प्रदेशातील शस्त्रसाठ्यांंचे अड्डे; २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त

ताब्यात घेतलेल्या ३६ जणांकडे चौकशी सुरु असून पुणे पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाऊन बेकायदा शस्त्रांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे ...

बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म - Marathi News | Is the father a monster? The father tortured the 14-year-old girl who was sleeping with him; The girl gave birth to a baby | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म

Gondia : वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घडली असून, वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...