Punjab Crime News: काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नवीन अरोडा यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता पंजाब पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बादल उर्फ बंदी याला जलालाबादमधील एका स्मशानभूमीजवळ झालेल्या चकमकीत ठ ...