लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Poisoning of family by younger brother in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

विषारी औषधानेच नेपाळी लुहार कुटुंबांतील चारही सदस्यांना मृत्यूच्या दारात नेले ...

पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना - Marathi News | Thriller Outside Borivali Pub Man Drags Woman After Argument Over a Call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना

आरोपी कारचालकाला तीन दिवसांनी अटक ...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण - Marathi News | PSI Gopal Badne, accused of rape in the female doctor suicide case, finally surrenders to the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार - Marathi News | Youth murdered in Nandalpur, Karad due to past enmity; 5 people stabbed him with sword, sickle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार

नांदलापूर गावच्या हद्दीत संगणमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले ...

'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले - Marathi News | Mobile hacked after clicking on 'Get cheap internet' link; 1 lakh 34 thousand lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले

तरुणाने लिंकवर क्लिक करताच त्याच्या माेबाईलमध्ये ॲप इंस्टॉल झाले. त्या ॲपने क्षणात त्याच्या मोबाईलचा ताबा घेतला. ...

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | police arrested accused Aqeel Khan who allegedly stalked molested touched inappropriately two australian women cricketers in indore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

Australian female cricketers sexually assaulted Aqueel Khan arrested: वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेल्या क्रिकेटर्सशी भारतात भरदिवसा केलेलं घाणेरडे कृत्य, एकीला केला होता वाईट स्पर्श ...

घरात घुसून चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र कापून नेले, सांगलीतील घटना - Marathi News | A thief broke into a house and cut off a woman mangalsutra in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरात घुसून चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र कापून नेले, सांगलीतील घटना

तोपर्यंत चोरटा पसार झाला ...

Dharashiv: १५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे; कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले - Marathi News | Dharashiv: Two robberies on Tuljapur highway in 15 minutes; Devotees robbed at knifepoint | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: १५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे; कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले

या हल्ल्यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...