लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

गुरु-शिष्य नात्याला काळिमा! क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलींचा छेडछाड, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Shameful: 59-Year-Old Cricket Coach Arrested in Titwala for Molesting Minor Girls; Case Filed Under POCSO Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुरु-शिष्य नात्याला काळिमा! क्रिकेट कोचकडून अल्पवयीन मुलींचा छेडछाड, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

क्रीडा क्षेत्रात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा परिसरात उघडकीस आली आहे. ...

सात वर्षांनी सापडली प्रियकरासोबत गेलेली अल्पवयीन मुलगी; संसार थाटला, मुलही झाले.. - Marathi News | A minor girl who had gone with her boyfriend was found after seven years; The family settled down, and a child was born. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात वर्षांनी सापडली प्रियकरासोबत गेलेली अल्पवयीन मुलगी; संसार थाटला, मुलही झाले..

Nagpur : प्रियकरासोबत निघून गेलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने तब्बल ७ वर्षांनी शोधून काढत एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...

Pune Crime: तहसील कार्यालयात दारूच्या नशेत गोंधळ; कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी  - Marathi News | pune crime drunk mess at tehsil office; employee threatened to die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: तहसील कार्यालयात दारूच्या नशेत गोंधळ; कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी 

महसूल सहायक सचिन ओहळ तसेच इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. ...

Pune Crime :नसरापूरमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Pune Crime : Gold jewellery theft in Nasrapur: Rs 70,000 looted after breaking into a locked house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime :नसरापूरमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

नसरापूरसारख्या बाजारपेठेच्या गावात अशी घरफोडीची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

सोलापूर हादरले! बेपत्ता जीम ट्रेनर सचिन मानेचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?  - Marathi News | Solapur shaken! Missing gym trainer Sachin Mane's body found in decomposed state, what did the police say? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर हादरले! बेपत्ता जीम ट्रेनर सचिन मानेचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले? 

सोलापूरमध्ये एका जीम ट्रेनरचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. जीम ट्रेनरची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तर पोलिसांनी मात्र वेगळी माहिती दिली.  ...

Pune Crime : वैमनस्यातून पुण्यात तरुणावर हल्ला; पोलिस तपास सुरू - Marathi News | Pune Crime Youth attacked in Pune due to enmity; Police investigation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : वैमनस्यातून पुण्यात तरुणावर हल्ला; पोलिस तपास सुरू

आरोपींनी शेळके आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांना शिवीगाळ केली. ...

कोरेगाव पार्क येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून दोन महिलांची सुटका, एक महिला आरोपी अटकेत - Marathi News | Raid on spa center at Koregaon Park; Two women rescued from prostitution, one female accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क येथील स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून दोन महिलांची सुटका, एक महिला आरोपी अटकेत

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानव वाहतूक व व्यापार प्रतिबंध पथकाने छापा टाकून ... ...

राजकीय वैरातून रक्तरंजित हल्ला; एमआयएमच्या नगरसेवकासह ११ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar News: Bloody attack due to political enmity; 11 people including MIM corporator charged with attempt to murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय वैरातून रक्तरंजित हल्ला; एमआयएमच्या नगरसेवकासह ११ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

गुरुवारच्या वादानंतर पोलिसांची कारवाई, सर्व हल्लेखोर पसार ...