लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | A 10th class student in Kargani Sangli ended her life by hanging herself, police investigation started based on call records | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू

कारण अस्पष्ट, युवकाने त्रास दिल्याची चर्चा ...

माता न तू वैरिणी! जन्मदात्या आईने ४५ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं - Marathi News | bangalore mother killed her 45 day old baby by drownig him in water container | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! जन्मदात्या आईने ४५ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं

एका महिलेने तिच्या ४५ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Satara: भरदुपारी शिवथर येथे महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू - Marathi News | Woman murdered by slitting her throat at Shivthar in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरदुपारी शिवथर येथे महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

घटनास्थळी शस्त्र नाही सापडले.. ...

१.२५ लाख दररोज? पंतप्रधान मोदींच्या नावाने लाखो लुटण्याचा प्रयत्न, तुम्ही तर फसला नाहीत ना? - Marathi News | fake PM modi investment deepfake scam pib fact check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.२५ लाख दररोज? पंतप्रधान मोदींच्या नावाने लाखो लुटण्याचा प्रयत्न, तुम्ही तर फसला नाहीत ना?

deepfake scam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते दररोज १.२५ लाख रुपये कमावण्याची योजनेची माहिती सांगताना दिसत आहेत. ...

कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल - Marathi News | LCB, which is receiving praise, does not solve crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल

सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. ...

दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे - Marathi News | Cases have been registered against 19 people who obstructed the encroachment removal drive in the Delhi Gate area of Chhatrapati Sambhaji Nagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे

अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; पोलिस आयुक्तांचे आदेश ...

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mumbai: Arrested for mobile theft, hotel chef commits suicide in Sahar Police Station lockup, what exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Mumbai Suicide News: मोबाईल चोरीच्या आरोपाखाली सहार पोलिसांनी अटक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने लॉकअपमध्येच आत्महत्या केली. ...

कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून  - Marathi News | 206 murders in Kolhapur district in three and a half years Most murders were committed out of anger, gang war, immoral relationships | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून 

हल्ल्यात २६४ जण मरता-मरता वाचले: एलसीबीकडून बहुतांश गुन्ह्यांचा उलगडा ...