लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
IND vs ENG 4th Test : एक सॅल्युट तो दिखा दे! कारगिल युद्धात लढणाऱ्या बापाची इच्छा ध्रुव जुरेलनं केली पूर्ण  - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 : Dhruv Jurel said, "my father was a Kargil war veteran, so my fifty celebration, the salute was for him". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक सॅल्युट तो दिखा दे! कारगिल युद्धात लढणाऱ्या बापाची इच्छा ध्रुव जुरेलनं केली पूर्ण 

India vs England 4th Test भारताच्या या यशाचे श्रेय जर कुणी गोलंदाजांना देत असेल तर ते पूर्ण सत्य नक्कीच नाही. पहिल्या डावात गडगडलेल्या भारतीय संघाला ध्रुव जुरेल ( Dhruv jurel) याने सावरले. ...

IND vs ENG 4th Test : अर्धशतक पूर्ण होताच ध्रुव जुरेलचे कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात लढले होते त्याचे वडील  - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : A Salute from Dhruv Jurel after completing his maiden fifty. His father is Kargil War Army officer. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्धशतक पूर्ण होताच ध्रुव जुरेलचे कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात लढले होते त्याचे वडील 

जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५ बाद ११२ वरून ३५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतासमोर आव्हान उभे केले. ...

भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड  - Marathi News | Indian Cricket Team Star Deepak Chahar Suffers "New Fraud", Accuses Zomato Of Calling Him Liar. Food Delivery Giant Responds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

बऱ्याच लोकांना असा अनुभव आला असेल, याची मला खात्री आहे. तर मग Zomato टॅग करा आणि तुमच्यासोबत जे घडलंय ते सांगा," असे चहरने लिहिले. ...

बॉटल फेकून मारेन...! Babar Azam याचा प्रेक्षकाला धमकावणारा Video Viral  - Marathi News | Angry Babar Azam threatens fans to hit with bottle after being verbally abused during PSL 2024 match, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉटल फेकून मारेन...! Babar Azam याचा प्रेक्षकाला धमकावणारा Video Viral 

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam lost his cool) याचा पाकिस्तान सुपर लीग २०२४ दरम्यान पारा चढलेला पाहायला मिळाला. ...

Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला - Marathi News | Sachin Tendulkar meets differently-abled cricketer Amir Hussain Lone on his trip to Kashmir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) सध्या कुटुंबासोबत काश्मीर दौऱ्यावर आहे. ...

IND vs ENG : "मुझे भी डर लगता है", यशस्वी जैस्वालचा 'फॅन गर्ल' सोबत मजेशीर संवाद Viral  - Marathi News | IND vs ENG 4th Test : "Mujhe Bhi Darr Lagta Hai", Yashasvi Jaiswal's Hilarious Interaction With Fan Girl, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मुझे भी डर लगता है'', यशस्वी जैस्वालचा 'फॅन गर्ल' सोबत मजेशीर संवाद Viral 

India vs England 4th Test Live Update Marathi News : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हे नाव आता भारतीय क्रिकेटच्या अधिक परिचयाचे झाले आहे. ...

अय्यर, किशन यांचा केंद्रीय करार रद्द होणार? रणजी न खेळण्याची मिळणार शिक्षा; बीसीसीआयकडून मोठी कारवाई अपेक्षित - Marathi News | Iyer, Kishan's central contract will be cancelled? Punishment for not playing Ranji; Big action is expected from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अय्यर, किशन यांचा केंद्रीय करार रद्द होणार? रणजी न खेळण्याची मिळणार शिक्षा; बीसीसीआयकडून मोठी कारवाई अपेक्षित

युवा फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक- फलंदाज ईशान किशन यांच्या कृतीवर बीसीसीआय नाराज आहे. स्थानिक सामन्यांकडे पाठ फिरवून बीसीसीआयचे निर्देश धुडकावणाऱ्या या दोघांचा केंद्रीय करार रद्द होण्याची दाट शक्यता आहे. ...

"मला दिलेली पहिली बॅट...", सचिनचा काश्मीर दौरा; तेंडुलकरने आठवणींना दिला उजाळा - Marathi News |  Sachin Tendulkar visits bat factory in Kashmir with wife Anjali and daughter Sara Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला दिलेली पहिली बॅट बहिणीने...", सचिनने आठवणींना दिला उजाळा

सचिन तेंडुलकरने बॅट बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. ...