cricket off the field latest news FOLLOW Cricket off the field, Latest Marathi News क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड Read More
भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारल्याने पाकिस्तानींच्या पोटात दुखायला लागले आहे. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं. ...
भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखवली. ...
आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या पाकिस्तान संघाचे प्रत्येक शहरात जंगी स्वागत करण्यात आले . ...
मोहम्मद शमीवर ( Mohammad Shami) मॅच फिक्सिंगचे आरोप करणारी त्याची माजी पत्नी हसीन जहाँने ( Hasin Jahan) आता पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. ...
ICC ODI World Cup 2023 स्पर्धेत भारतीय संघाची गाडी सूसाट पळत आहे. भारताने ८ पैकी ८ सामने जिंकून अपराजित्व कायम राखले आहे. ...
icc odi world cup 2023, ban vs sl, angelo mathews : बांगलादेश आणि श्रीलंका दोन्हीही संघांना यंदा प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. ...