लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
भारत हरला, हे चांगलंच झालं! ऐश्वर्यावरील विधानानंतर पाकिस्तानी खेळाडू पुन्हा बरळला - Marathi News | Cricket won & India lost. Had India won the World Cup, it would have been a very sad moment for the game, Abdul Razzaq Now Takes Aim At Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत हरला, हे चांगलंच झालं! ऐश्वर्यावरील विधानानंतर पाकिस्तानी खेळाडू पुन्हा बरळला

पाकिस्तानी खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर निशाणा साधला ...

सचिनची 'लेक' डीपफेक फोटोवरून संतापली, गिलबरोबरचा फोटो व्हायरल करणाऱ्यांना साराने सुनावलं, म्हणाली... - Marathi News | sara tendulkar slams fake account on x after her deepfake photo with shubman gill goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिनची 'लेक' डीपफेक फोटोवरून संतापली, गिलबरोबरचा फोटो व्हायरल करणाऱ्यांना साराने सुनावलं, म्हणाली...

शुबमन गिलबरोबरच्या व्हायरल झालेल्या 'त्या' डीपफेक फोटोबाबत साराने सोडलं मौन, म्हणाली, "लोकांची दिशाभूल करण्यासाठी..." ...

पाकिस्तानी जावयाचे भारतात लाड! वर्ल्ड कप संपल्यानंतर पत्नीसोबत पाहतोय ताजमहाल - Marathi News | Hasan Ali with his wife at Taj Mahal in Agra, Hasan's wife is originally from India. He stayed back with his family and will return to Pakistan tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी जावयाचे भारतात लाड! वर्ल्ड कप संपल्यानंतर पत्नीसोबत पाहतोय ताजमहाल

पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.. ९ पैकी ४ सामने त्यांना जिंकता आले, त्यात अफगाणिस्ताननेही त्यांना पराभवाचे पाणी पाजले. ...

"खेळाला खेळच राहू दे", वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं - Marathi News | tejaswini pandit reacted on glenn maxwell and australian cricketers family receiving abusive message after winning world cup 2023 against india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खेळाला खेळच राहू दे", वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं

ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा विश्वविजेता ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आणि मुलींना भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज करण्यात आले. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यावर भाष्य करत खडे बोल सुनावले आहेत. ...

IND vs AUS मॅचचं कपिल देव यांना आमंत्रण नाही, मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "BCCIचा त्रिवार निषेध..." - Marathi News | marathi actor abhijeet kelkar angry post for not inviting kapil dev for ind vs aus world cup 2023 final match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs AUS मॅचचं कपिल देव यांना आमंत्रण नाही, मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "BCCIचा त्रिवार निषेध..."

"BCCIचा त्रिवार निषेध", वर्ल्डकप फायनलनंतर मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, "कपिल देव सर..." ...

शाहरुखचा विनम्रपणा पाहून हर्ष गोएंका भारावले; म्हणाले, "वर्ल्ड कप फायनलमधील हा एकच क्षण..." - Marathi News | harsh goenka praised shah rukh khan for his gesture with asha bhosale during ind vs aus world cup final 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा विनम्रपणा पाहून हर्ष गोएंका भारावले; म्हणाले, "वर्ल्ड कप फायनलमधील हा एकच क्षण..."

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शाहरुख-आशा भोसले यांच्या व्हिडिओने मात्र कित्येकांची मनं जिंकली. ...

"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?" - Marathi News | amitabh bachachan tweet after india loss against australia in world cup 2023 netizens asked why you watched the match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?"

भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.  ...

निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

'किंग कोहली'ची क्वीन बायको! वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला अनुष्काने 'असा' दिला आधार, स्टेडियममधील फोटो व्हायरल ...