लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Day For Thorpey : इंग्लिश खेळाडू खास 'हेडबँड'सह उतरले मैदानात; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 2 Graham Thorpe to be honoured during Englands fifth Test vs India with Day for Thorpey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Day For Thorpey : इंग्लिश खेळाडू खास 'हेडबँड'सह उतरले मैदानात; जाणून घ्या त्यामागचं कारण

इंग्लंडच्या ताफ्यातील सर्व खेळाडू पांढऱ्या रंगाचा खास लोगो असलेला हेडबँड बांधून दिसले. इथं जाणून घेऊया यामागची गोष्ट ...

वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा - Marathi News | Sunil Gavaskar will be honored at his home ground as statue will be inaugerated at Wankhede Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा

Sunil Gavakar Sharad Pawar Wankhede Stadium Mumbai: मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली महत्त्वाची माहिती ...

"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल - Marathi News | yuzvendra chahal talk about relationship with rj mahavash said people tag her housebreaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल

धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर चहल RJ महावशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता पहिल्यांदाच युजवेंद्र चहलने भाष्य केलं आहे. ...

यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Yash Dayal Booked In Another Rape Case Involving Minor In Jaipur, Booked Under POCSO Act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालविरुद्ध आणखी एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे! - Marathi News | IND vs ENG: Shubman Gill and Sachin Tendulkar Test Records  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!

Shubman Gill vs Sachin Tendulkar: इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ...

'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार... - Marathi News | asia cup 2025 pakistan may incurre huge financial loss pcb if tournament called off by bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...

India vs Pakistan, Asia Cup 2025: पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी यांचा हट्टीपणा पाकिस्तानला नडण्याची शक्यता ...

भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी - Marathi News | Harbhajan Singh Share Story Of Sreesanth Daughter To R Ashwin How Turbanator Ashamed Slap Scandal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी

श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी ...

आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला! - Marathi News | Hardik Pandya And Jasmin Walia Spark Breakup Rumours After Unfollowing Each Other On Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

वर्षभर दोघांच्यात सुरु होता प्रेमाचा 'लपंडाव' ...