लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी - Marathi News | Asia Cup 2025: Tilak Verma Have Chance To Break Shikhar Dhawan Record in IND vs BAN Macth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी

Tilak Verma: युवा फलंदाज तिलक वर्माकडे भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. ...

Dickie Bird: भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन - Marathi News | former cricket umpire dickie bird dies aged 92 india 1983 world cup final sourav ganguly rahul dravid test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Dickie Bird: भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन

Dickie Bird Passes Away: डिकी बर्ड यांचे सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्याशीही आहे खास कनेक्शन ...

"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं - Marathi News | ind vs pak asia cup 2025 former pakistan cricketer danish kaneria slams farhan ak47 celebration praises abhishek sharma shubman gill brahmastra counter attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं

IND vs PAK Asia Cup 2025: भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली ...

आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर! - Marathi News | R Ashwin Set For Maiden Big Bash League Stint As Four Teams Show Interest In Historic Signing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नंतर आयपीएलमधून निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ...

Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण! - Marathi News | Former cricketer Sachin Tendulkar On opening of Shivaji Park Gymkhana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!

दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला. ...

वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO - Marathi News | vaibhav suryavanshi animated robotics video rajasthan royals australia tour u19 team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच दिसला भन्नाट VIDEO

Vaibhav Suryavanshi Video: वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच क्रिकेट दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल ...

यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल! - Marathi News | ICC takes action against Pakistan, punishes PCB for multiple violations, including recording Andy Pycroft video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!

भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाट्यमय खेळ केला. ...

प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं? - Marathi News | Preity Zinta team in CPL 2025 St lucia kings lost in qualifier 1 will have to play eliminator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?

Preity Zinta CPL 2025 Cricket News: सेंट लुसिया किंग्ज संघाची पुरती धूळधाण ...