Diwali Gadchiroli News दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केल आहे. ...
नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका शेतातील घरात विनापरवाना साठवून ठेवलेले १० लाख ९० हजार रुपयांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. ...
फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीतून विषारी वायू व धातूंच्या उत्सर्जनामुळे शहरात श्वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ झाली आहे. दमाच्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असून श्वसनाच्या आजारांसह त्वचा व डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी नमूद ...
ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. ...
दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. ...
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन ...