तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली ...
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा अकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे. ...
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला. ...
कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची ...
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारप ...