कॅरेबियन प्रीमिअर लीग FOLLOW Cpl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. Read More
CPL 2020 : आयपीएलमध्ये 29 सामन्यांत 1079 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. ...
CPL 2020 : जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर नामुष्की ओढावली ...
CPL 2020 : रसेलनं 23 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 50 धावा केल्या, तर ब्रेथवेट 21 धावांवर नाबाद राहिला. ...
CPL 2020 : प्रथम फलंदाजीला आलेल्या सिमन्स आणि नरीन यांना पहिल्या विकेटसाठी 32 धावा जोडता आल्या. ...
IPL मधील काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) तुफान फटकेबाजी करत आहेत. ...
सीपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात त्यानं मॅचविनींग नाबाद 47 धावांची खेळी केली होती ...
CPL 2020 : 264 सामने आणि 10 वर्षांच्या कारकिर्दीत नबीनं प्रथमच ट्वेंटी-20त पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. ...
CPL 2020 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) आज भारताच्या प्रविण तांबेनं पदार्पण केलं ...