शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कॅरेबियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

क्रिकेट : Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव!

क्रिकेट : IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल!

क्रिकेट : CPL 2021 : अखेरच्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होच्या पॅट्रीओट्सनं पटकावलं जेतेपद, थरारक सामन्यात डॉमिनिक ठरला नायक

क्रिकेट : CPL 2021 : 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या बॅटचे झाले दोन तुकडे; बघा कुणी टाकला वेगवान चेंडू, Video 

क्रिकेट : CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

क्रिकेट : CPL 2021 : किरॉन पोलार्ड सुसाट खेळला, शाहरूखच्या संघाला विजय मिळवून दिला; आनंद मात्र मुंबई इंडियन्सला झाला

क्रिकेट : बेन स्टोक्सच्या जागी RRच्या ताफ्यात दाखल झाला अन् खणखणीत शतक झळकावत शाहरुखच्या संघाला धक्का दिला

क्रिकेट : CPL 2021 : वादळ आलं जी...! फॅफ ड्यू प्लेसिसची शतकी खेळी; १८ चेंडूंत कुटल्या ८२ धावा

क्रिकेट : CPL 2021 : अद्भुत, अविश्वसनीय, खतरनाक!; कॅप्टन किरॉन पोलार्डच्या संघातील Akeal Hoseinचा अफलातून झेल, Video 

क्रिकेट : CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video