लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला - Marathi News | Big accident! Ships carrying 5800 cows sank; 1 of 43 employees survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

जपानच्या या भागात मेसक चक्रीवादळ सुरु होते. यामुळे हवामान खराब होते. या जहाजावरून केवळ एवढाच संदेश प्राप्त झाला होता. ...

धक्कादायक ! गोशाळेतील जनावरे झाली गायब; चालकावर गुन्हा दाखल  - Marathi News | Shocking! The animals in the Goshala disappeared; Filed a crime against the owner | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! गोशाळेतील जनावरे झाली गायब; चालकावर गुन्हा दाखल 

१६ गोऱ्हे आणि २ बैल पोलिसांनी जप्त करून ते सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोपाल गोशाळेत ठेवली होती. ...

नागपूर जिल्ह्यातील जनावरांना ‘लम्पी’चा विळखा - Marathi News | Lampi to the animals of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील जनावरांना ‘लम्पी’चा विळखा

जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे. ...

संगमनेरात ३९ गोवंश जनावरांना जीवदान - Marathi News | 39 cows saved in Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात ३९ गोवंश जनावरांना जीवदान

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित - Marathi News | Blast of 'Lampi' in Chandrapur, 59,000 animals affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित

चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...

नागपूर विभागात २,८०१ ‘लम्पी’ बाधित जनावरांची नोंद - Marathi News | 2,801 'Lampi' infected animals recorded in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात २,८०१ ‘लम्पी’ बाधित जनावरांची नोंद

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सध्या लम्पी स्कीन डिसीज जनावरांमध्ये आढळून येत असल्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. ...

मानवता परमो धर्म : मोफत उपचार करून अपंग गायीला बसवला 'कृत्रिम' पाय;पुण्याजवळील घटना - Marathi News | Humanity : Free Treatment and Implants artificial legs for handicapped Cows; incidents in pune near | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवता परमो धर्म : मोफत उपचार करून अपंग गायीला बसवला 'कृत्रिम' पाय;पुण्याजवळील घटना

कृत्रिम अवयव बसवणे मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र, प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ... ...

विकलेली गाय खरेदी करण्यासाठी IPS अधिकाऱ्याने दाम्पत्याला पाठवले पैसे - Marathi News | An IPS officer sent money to the couple to buy a sold cow in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकलेली गाय खरेदी करण्यासाठी IPS अधिकाऱ्याने दाम्पत्याला पाठवले पैसे

सोशल मीडियातून हिमालयातील या कुटुंबीयांची बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले. ...