लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप - Marathi News | Fodder sowing on 1 thousand 500 hectares due to drought, distribution of seeds to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

अनेक धरणे तसेच तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने आता शासनाकडून गाळामध्ये चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. ...

Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट - Marathi News | How did the milk price change during the year; Decrease by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट

वाढलेले पशुखाद्यांचे दर व चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नाही. ...

चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी - Marathi News | This fodder is giving life to the dairy industry to face fodder shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी

चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे. ...

आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे - Marathi News | Take care of the health of livestock; There will be loss of money due to infection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

राज्यात एफ एम डी पशुपालकांच्या उंबरठ्यावर ...

तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क - Marathi News | A livestock veterinary clinic at your doorstep; Do this contact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या दारी ही येईल पशुधनाचा पशुवैद्यकीय दवाखाना; असा करा संपर्क

कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया, लसीकरण या बाबीसाठी पशुपालकांना मिळणार घरपोहच सेवा ...

हिरवा चारा मिळत नसल्याने मुरघासाचा पर्याय; जनावरे हि आवडीने खातात - Marathi News | Alternative to green fodder is silage ; Animals like to eat it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवा चारा मिळत नसल्याने मुरघासाचा पर्याय; जनावरे हि आवडीने खातात

दुग्धव्यवसायात वाढ झाल्याने तसेच वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांचा मुरघास बनविण्याकडे ओघ वाढला आहे. ...

जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल? - Marathi News | What can you do to prevent the disease from occurring instead of spending money on treatment after the disease in livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल?

राज्यातील, जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य चांगले राखणे हे एक पशुसंवर्धन विभागाचे महत्त्वाचे ध्येय आहे. रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारावर आज भर दिला जात आहे. ...

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो कशामुळे? कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Why do buffaloes suffer from heat more than cows? How to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो कशामुळे? कसे कराल व्यवस्थापन

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. ...