पशुवैद्यकीय सेवा पुरवणारी मुख्य संस्था म्हणजे 'पशुवैद्यकीय दवाखाना. जिल्ह्यातील त्याचा इतिहास जो जुन्या पशुवैद्यकाकडून समजला तो म्हणजे जिल्ह्यातील पहिला पशुवैद्यकीय दवाखाना हा रिसाला रोडवरील राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शेजारी, राजवाड्य ...
अझोलामध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. ...
कमी होत असलेल्या शेतजमिनीची उपलब्धता आणि नगदी पिकांना शेतकरी देत असलेल्या प्राधान्याने उच्च दर्जाचा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होते व उत्पादन खर्च वाढतो. पर्यायी चारा पिके जे माती विना फक्त पाण्यावर, कमी जागेत, कमी वेळेत व स्वस्तात भरपूर चारा देतात अश् ...
बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर ...
गाय कमी दूध देते, प्रत्येक वेताला नराचीचं पैदास होते, अनेकदा भरवून देखील गाय गाभ राहत नाही, वासरांची वाढ होत नाही, गाय दिवसभर चारा खाते तरीही निरोगी दिसत नाही अशा कित्येक अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज येत असतात. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला प्रकल्पास व ॲपला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम क्रमां ...
दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...