गाई म्हैस वितना अनेक वेळा अडथळा निर्माण होऊन प्रसुती कष्टमय होते त्याला कष्ट प्रसूती इंग्रजीमध्ये डिस्टोकिया असे म्हणतात. साधारण याचे सरासरी प्रमाण पाच ते सात टक्के इतके आहे. ...
जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...
Deshi Cow : या निर्णयामुळे देशी गायींच्या संवर्धनास आणि वाढीस चालना मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. देशी गायीचे महत्त्व भारतीय शेतीसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
दूध उत्पादक संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producer Farmer) दोन रुपये दूध दर (Milk Rate) फरक ...