रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. ...
जावेद खान।सातारा : ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेली मंडळी खऱ्याखुºया बैलांऐवजी मातीच्या मूर्ती पूजण्यात धन्य मानू लागली आहेत, यामुळे शहरात या बेंदुराच्या पार्श्वभूमीवर मातीच्या मूर्तींची मागणी वाढत चालल्याची माहिती शहरातील कुंभार वर्गाने ‘लोक ...
नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...
महाराष्ट्रासह विदर्भातील अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत लहानुजी महाराज संस्थानच्या गोशाळेला १ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानामुळे येथे विविध कामे होणार असून सध्या तेथे शेणापासून बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. ...