तळेगाव - आष्टी राज्यमहामार्गावर गुरे जंगलात चरायला जाण्याअगोदर सकाळी सात वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत ऐन रोडवर उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असुन ही गुरे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. ...
जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे. ...
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...