लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

उन्हाळ्यात गायीगुरांना पुरेसा चारा मिळणार नाही, हे लक्षात घ्या ! - Marathi News | Bear in mind that cows will not get enough fodder in summer! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाळ्यात गायीगुरांना पुरेसा चारा मिळणार नाही, हे लक्षात घ्या !

लम्पीपाठोपाठ चारा टंचाईचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. लम्पीसाठीचे पंचनामे, नुकसानभरपाई वगैरे होत राहील; पण पशुधनाच्या वैरणीचे काय? ...

ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम - Marathi News | Oxytocin milk increases heart rate Serious effects on pregnant women too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम

पुणे पाेलिस, अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात लाेहगाव परिसरात बेकायदेशीरपणे ऑक्सिटाेसीन हे औषध तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून ५२ लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त केला ...

तस्करी, कत्तल रोखली; १६३ गोवंशाची सुटका, ११ आरोपी ताब्यात - Marathi News | 163 cattle brought for slaughter in Amravati released, 11 accused in custody | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तस्करी, कत्तल रोखली; १६३ गोवंशाची सुटका, ११ आरोपी ताब्यात

ताजनगर येथे धाड ...

गोवंश हत्या करणाऱ्यांचा तपास करा, विश्व हिंदू परिषदेचा भगूर येथे मोर्चा - Marathi News |  Vishwa Hindu Parishad took out a march to investigate the cow slaughterers  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोवंश हत्या करणाऱ्यांचा तपास करा, विश्व हिंदू परिषदेचा भगूर येथे मोर्चा

गोवंश हत्या करणाऱ्यांचा तपास करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला.  ...

गोशाळेच्या जनावरांची परस्पर विल्हेवाट, संस्थाध्यक्षाला अटक, चार पशुवैद्यकासह १३ संचालकांवर गुन्हा - Marathi News | gaushala president arrested for mutually selling of cattle in gaushala and case against 17 including 4 veterinarians | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोशाळेच्या जनावरांची परस्पर विल्हेवाट, संस्थाध्यक्षाला अटक, चार पशुवैद्यकासह १३ संचालकांवर गुन्हा

पवनी तालुक्यातील प्रकरण ...

गोशाळेतील गुरांची विक्री; चार पशुवैद्यकांसह १७ जणांवर गुन्हा - Marathi News | case against 17 persons including four veterinarians for mutual selling of cattle in gaushala | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोशाळेतील गुरांची विक्री; चार पशुवैद्यकांसह १७ जणांवर गुन्हा

जनावरे मृत भासवून लावली विल्हेवाट ...

नगर पालिकेच्या इमारती लगतच लम्पीग्रस्त जनावराचा तडफडून मृत्यू ! - Marathi News | Lumpy-affected animal died after being crushed near the municipal building! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिकेच्या इमारती लगतच लम्पीग्रस्त जनावराचा तडफडून मृत्यू !

लम्पीग्रस्त जनावरांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम ...

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी - Marathi News | Transport of animals is allowed due to the season of sugar mills | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी

जनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत. ...