अझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्रिन असल्याने जनावरे अझोला सहज पचवू शकतात. ...
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. ...
पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ...
राज्यात दुधाचे वर्षाकाठी किती उत्पादन होते, याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. त्यानुसार राज्यातील कोणता जिल्हा दुध उत्पादनात आघाडीवर आहे, हे समजून येईल. ...
महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे. ...
संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध ...