मागील दीड महिन्यापासून वेळेत पाऊस होत आहे. पावसाळ्यात माणसांना होणाऱ्या आजारांप्रमाणे जनावरांच्या आजाराची संख्यादेखील वाढत असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, लसीकरण सुरू आहे. ...
समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ...
'लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स' या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहाची निदान करता येणे शक्य होणार आहे. ...
दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघाची बैठक कात्रज डेअरी मध्ये पार पडली. या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र म्हशी च्या दुधाच्या दरात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही. ...