Crime News : न्यूझीलंडच्या एका सेक्स वर्करने एका व्यावसायिकाविरोधात लैंगिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान येथील मानवाधिकार आयोगाने या सेक्स वर्करला नुकसान भरपाई म्हणून 6 अंकी रक्कम देण्याचे आदेश दिले. ...
Rape : पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव हामिजा मुख्तार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आबिद रझा पीडितेच्या खटल्याची सुनावणी करीत आहेत. ...
दिल्लीतील चाणक्यपुरी भागातून एका हिंदी चित्रपटासारखे प्रकरण समोर आले आहे. जेथे एका धनाढ्य व्यक्तीने आपल्या मुलाला सुप्रसिद्ध शाळेत दाखल करण्यासाठी असा कारनामा केला आहे की, जेव्हा त्याची पोल उघड झाली तेव्हा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आला आणि काही वर्षानंतर तो चोरीच्या गुन्ह्यासाठी एका घरात शिरला. तिथल्या ५७ वर्षीय महिलेचा खून करून तिच्यासोबत बलात्काराची घृणास्पद घटना घडवून आणली आणि तिच्या गुप्तांगात तेलाची काचेची बाटली घुसवली. ...
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारादरम्यान एक खासगी शाळा पेटविली. दिल्ली पोलिसांनी बुधवारी कड़कड़डूमा कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपी फैजल फारुख याच्या कॉल डिटेल रेकॉर्डचा हवाला देत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ...