लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय - Marathi News | Employee received Rs 26 lakh without going to office Court gives big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय

अबू धाबी न्यायालयाने एका कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्याचा ५ महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता. ...

False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | False Gangrape Case: UP Court Awards 7.5 Yr Jail Term To Woman, Describes Accused As 'Most Lucky Survivors' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

लखनौच्या विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ...

शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shashank Hagavane JCB fraud case; 4 impersonator officers granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर ...

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | The accused who attacked Assistant Commissioner Pimple was sentenced to seven years of rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

पिंपळे याच्या हाताची फेरीवाल्याने छाटली होती बोटे: वाढीव शिक्षेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार- ॲड शिशिर हिरे ...

आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार - Marathi News | A spate of allegations has arisen, Minister Sanjay Shirsat's legal counterattack against ex MP Imtiaz Jalilan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ...

पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय - Marathi News | Madras High Court Making baseless sexual accusations against husbands and in-laws is mental cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय

पती आणि सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे मानहानी आहेच, शिवाय... ...

भावांनी चोळीबांगडी दिली नाही, नाराज बहिणी कोर्टात; कोर्टाने दिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा - Marathi News | Brothers did not give me a choli bangle, upset sister goes to court; Court gives her share in father's property | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावांनी चोळीबांगडी दिली नाही, नाराज बहिणी कोर्टात; कोर्टाने दिला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा

अर्जदारांना त्यांच्या माहेरची मंडळी जवळ करीत नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाकडे वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मागितला. मात्र, त्यांनी हिस्सा देण्यास नकार दिला. ...

तुम्हाला न्याय कधी? ६४ लाखांहून अधिक खटले प्रलंबित! - Marathi News | When will you get justice? More than 6.4 million cases pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला न्याय कधी? ६४ लाखांहून अधिक खटले प्रलंबित!

भारतात इतर देशांतील न्यायालयांपेक्षा अधिक काळ कामकाज होते. तरीही प्रलंबित खटल्यांची संख्या वाढतच आहे. ...