Court News: हा खटला म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नोकरशाहामंध्ये असलेली उदासिनता आणि घटनात्मक न्यायालयाच्या आदेशाबाबत त्यांच्याकडून जाणूनबुजून दाखवल्या जाणाऱ्या अज्ञानदर्शक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असा निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी शे ...
पोलिसांनी त्यांच्यावर कायद्याच्या कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवला. याचिकाकर्त्यांच्या वकील आनंदी फर्नांडिस यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्या कलमांतर्गत २५०० रुपये दंडाची तरतूद आहे. ...
आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. ...
२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला ...
MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. ...