लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक - Marathi News | father and son murder a father and son three arrested lonikand police double murder in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक

पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे ...

लॉयर आणि ॲडव्होकेट यांच्यात काय आहे फरक?; माहितीये काय आहे यांचं काम - Marathi News | What is the difference between a lawyer and an advocate know how they work general knowledge | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :लॉयर आणि ॲडव्होकेट यांच्यात काय आहे फरक?; माहितीये काय आहे यांचं काम

सर्वात महत्त्वाचा न्याय विभाग आहे. यामधल्या काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. ...

हसत हसत कोर्टातून बिशप बाहेर पडले, ननवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Bishop Franco Mulakkal Acquitted In Rape Case, Smiles As He Leaves Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हसत हसत कोर्टातून बिशप बाहेर पडले, ननवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Rape Case : दोन वर्षांत एका ननवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप असलेला माजी धर्मगुरू बिशप फ्रँको मुलक्कल यांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...

नगरसेवक संख्या वाढविण्याचा विधिमंडळाला अधिकार; राज्य सरकारचा दावा - Marathi News | Legislature to increase number of corporators; State government claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवक संख्या वाढविण्याचा विधिमंडळाला अधिकार; राज्य सरकारचा दावा

मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्यावाढ २००१ ते २०११ या काळात झाली होती. ...

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीस आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Husband sentenced to life imprisonment for burning wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

Crime News :उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

Kalicharan Maharaj Case: मिलिंद एकबोटे, मोहन शेटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | milind ekbote mohan shete granted pre arrest bail in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kalicharan Maharaj Case: मिलिंद एकबोटे, मोहन शेटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी कोर्टाचा आदेश - Marathi News | Arrest warrant issued against Swami Prasad Maurya; Court orders incitement of religious sentiments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी कोर्टाचा आदेश

Arrest warrant issued against Swami Prasad Maurya : न्यायालयाने मौर्य यांना २४ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत - Marathi News | 'Kalicharan' arrested by Wardha police for making offensive remarks against Mahatma Gandhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत

Kalicharan Arrested by wardha police : वर्धा शहर पोलिसांच्या चमूने आरोपीस रायपूर येथून केली अटक ...