राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:57 PM2022-01-12T16:57:51+5:302022-01-12T17:00:18+5:30

Kalicharan Arrested by wardha police : वर्धा शहर पोलिसांच्या चमूने आरोपीस रायपूर येथून केली अटक

'Kalicharan' arrested by Wardha police for making offensive remarks against Mahatma Gandhi | राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत

राष्ट्रपित्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा 'कालीचरण' वर्धा पोलिसांच्या अटकेत

Next

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभीजीत धनंजय सराग (४५) रा. अकोला याला शहर पोलिसांनी रायपूर येथून अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपी कालीचरण महाराज यांची १४ दिवसीय न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: 'Kalicharan' arrested by Wardha police for making offensive remarks against Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.