Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निराधार कुटुंबीयांना अर्थसाहाय्य करताना ऑनलाइन अर्जाची सक्ती करू नका. ऑनलाइन अर्ज न केल्याने दावे प्रलंबित ठेवू नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. ...
Nitesh Rane: भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी दुपारी तीन वाजता दिला जाईल, असा निर्णय येथील सत्र न्यायालयाने दिला. ...
पत्नीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. १९८८ साली घडलेली ही घटना हत्या नसून सदोष मनुष्यवध आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पतीची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून, त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. ...
कोरोनामुळे गेले दोन वर्षे उच्च न्यायालयाचे कामकाज व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. सुरुवातीला या पद्धतीत असलेल्या अनेक त्रुटी आतापर्यंत बऱ्यापैकी दूर करण्यात आल्या आहेत. ...
Anil Deshmukh News: विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ...