अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम आणि दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे, तर कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
चेक बॉऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. या प्रकरणात कंटाळलेल्या फिर्यादीने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून आपला राग व्यक्त केला. ...
कल्याण गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा ही तापाने आजारी पडली. तिला उपचारासाठी सहानी यांनी सूचकनाका येथील डॉक्टर आलम यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी औषधे दिली. ...
Mumbai High Court News: देशभरातील न्यायिक रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारकडून दिरंगाई होत असल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत म्हटले की, न्यायव्यवस्थेला आवश्यक असलेले ‘बूस्टर’ देण्याचा विचार कधी करणार? ...