लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Delhi Rohini Court: दिल्लीच्या रोहिणी कोर्टात पुन्हा गोळीबार; सुरक्षा रक्षकाने वकीलावर झाडली गोळी, कारण अस्पष्ट - Marathi News | Delhi Rohini Court: shooting at Delhi Rohini Court; security guard shot the lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रोहिणी कोर्टात पुन्हा गोळीबार; सुरक्षा रक्षकाने वकीलावर झाडली गोळी, कारण अस्पष्ट

Delhi Rohini Court: गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच कोर्टात गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी जितेंद्र गोगीची गोळ्या झाडून हत्या केली होती, तर पोलिसांच्या प्रत्युत्तरात दोन्ही हल्लेखोरही ठार झाले होते. ...

रुग्णालयाच्या खिडकीतून मुलीला फेकून देणाऱ्या आईला तब्बल बारा वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The mother who threw her daughter out of the hospital window was sentenced to life imprisonment after 12 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयाच्या खिडकीतून मुलीला फेकून देणाऱ्या आईला तब्बल बारा वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

Life Imprisonment For Murder : न्या. ए. सी. डागा यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली आहे. ...

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम - Marathi News | Ganesh Naik's troubles increase, arrest sword hangs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम

Ganesh Naik Case : आज सुनावणी दरम्यान बंदूक दाखवणं हा खूप मोठा गुन्हा यावर अंतरिम जामीन मिळू नये अशी मागणी फिर्यादी महिलेच्या वकिलांनी केली. ...

Gunaratna Sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू - Marathi News | Kolhapur: Adv. Gunaratna Sadavarten remanded in police custody till Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gunaratna Sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या ... ...

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार - Marathi News | Gunaratna Sadavarte hurt the feelings of the Maratha community NCP complaint Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे ...

Gunratna Sadavarte: ॲड. गुणरत्न सदावर्तेला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte will be produced in Kolhapur court today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gunratna Sadavarte: ॲड. गुणरत्न सदावर्तेला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

राजारामपुरी पोलीस ठाण्यातून सदावर्तेला न्यायालयात नेण्यात आले. ...

पुण्यात जावयाने केला सासऱ्याचा खून; घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये - Marathi News | murder father in law in Pune After the incident the accused himself entered the police station with a knife in his hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जावयाने केला सासऱ्याचा खून; घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये

कौटुंबिक वादातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार ...

एसटी कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले पण...; गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | I took money from ST staff saya Gunaratna Sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले पण...; गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली. ...