न्यायालयाने तीन निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या आधारे काढलेला अंतिम निष्कर्ष व निकाल केवळ ‘लोकमत’ माध्यम समूह अथवा उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रासाठीच महत्त्वाचा नाही, तर तो एकूणच भारतीय वृत्तपत्र सृष्टीला मोठा दिलासा देणारा आहे. ...
मृतक महिला ही मालमत्तेच्या मालकांपैकी एक होती. यामुळे तिला तिचा वाटा कोणलाही देण्याचा पूर्ण अधिकार होता. एका हिंदू विधवेला तिच्या दुसऱ्या पतीपासून जमीन मिळू शकते. एवढेच नाही तर तिचे पहिल्या पतीपासूनचे अपत्य या संपत्तीमध्ये वारस होऊ शकते. ...
उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे. ...
शिंदे गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते असा दावा करणार आहेत, की शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. शिंदे हे आधीपासूनच शिवसेना गटनेते होते. ...
विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. जस्टिन विल्सन आणि इलॉन मस्क यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. ...