लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

'तर बायको नवऱ्याला घराबाहेर हकलू शकते..'; उच्च न्यायालायचा पत्नीच्या बाजूने निकाल - Marathi News | Husband Must Be Removed From House If It is Only Way To Maintain Domestic Peace says Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तर नवऱ्याला खुशाल घराबाहेर हकला...'; उच्च न्यायालायचा पत्नीच्या बाजूने निकाल

नवरा बायकोचं भांडणं हे लोकांसाठी नवीन नाही. पण हे प्रकरण काहीसं वेगळंच आहे. ...

विमा कंपन्यांकडून १ कोटींची नुकसान भरपाई; लाेकअदालतमध्ये १,३११ प्रकरणांचा झाला निपटारा - Marathi News | 1 crore compensation from insurance companies; 1,311 cases settled in National Lokadalat in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विमा कंपन्यांकडून १ कोटींची नुकसान भरपाई; लाेकअदालतमध्ये १,३११ प्रकरणांचा झाला निपटारा

लातूर जिल्ह्यात ३८ पॅनलच्या माध्यमातून झाले कामकाज... ...

वयाच्या अमृत महोत्सवी वर्षी जोडप्यात लोक अदालतीमध्ये यशस्वी तडजोड - Marathi News | Pune again ranks first in disposal of pending cases in National Lok Adalati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयाच्या अमृत महोत्सवी वर्षी जोडप्यात लोक अदालतीमध्ये यशस्वी तडजोड

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे पुन्हा प्रथम स्थानी ...

नवरदेवांनो! खबरदार पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी कराल तर...; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Husband beaware, If you compare your wife with another woman cuteness; An important decision of the High Court kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरदेवांनो! खबरदार पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी कराल तर...; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

केरळ न्यायालयात घटस्फोटाचे एक प्रकरण आले होते. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि नंतर चांगलेच सुनावले आहे. ...

"महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढवणारे कपडे परिधान केले"; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा - Marathi News | Sexual harassment charge will not prima facie stand when woman was wearing ‘sexually provocative dresses’, says Kerala court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढवणारे कपडे परिधान केले"; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा

तक्रारकर्त्या महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढविण्यासारखे कपडे परिधान केले होते ...

मृत मजुराच्या मातेला २० लाखांची भरपाई द्या, कामगार न्यायालयाचे आदेश - Marathi News | Pay Rs 20 lakh compensation to mother of deceased labourer, orders labor court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत मजुराच्या मातेला २० लाखांची भरपाई द्या, कामगार न्यायालयाचे आदेश

मूळचा बिहार येथील असलेल्या दरोगाचा ११ नोव्हेंबर २०१६ रोजी  इमारतीवरून पडून मृत्यू झाला. दरोगा चौहान मेसर्स रामेश्वर इन्फ्रा पार्टनर्ससाठी काम करत होता. ...

‘बिल्किस’प्रकरणी दोषी सुटले, गुजरातच्या माफी योजनेचा ११ जणांना लाभ; आधी झाली होती जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Centre Against Releasing Rapists, Yet 11 Walk Free In Gujarat's Bilkis Bano Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बिल्किस’प्रकरणी दोषी सुटले, गुजरातच्या माफी योजनेचा ११ जणांना लाभ

Gujarat's Bilkis Bano Case : या दोषींपैकी राधेश्याम शाह याने १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याची सूचना केली हाेती. ...

सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment to a woman in the case of murder of a newborn baby in Sangli, the verdict of the district court | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

१८ ऑक्टोबर २०२० रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली होती. ...