लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणास दहा वर्षांची शिक्षा - Marathi News | Youth sentenced to 10 years in case of rape of minor girl in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणास दहा वर्षांची शिक्षा

सरकारपक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा जबाब, पीडितेच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुराव्याचा विचार करण्यात आला. त्यानुसार आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. ...

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना बनविला व्हिडिओ; विकृतास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Video shooting of a girl taking a shower; Accused sentenced to 2 years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना बनविला व्हिडिओ; विकृतास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

आरोपीस २ वर्षे सश्रम कारावाची व २००० रुपये दंडाची शिक्षा ...

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातच पानसरे खटल्याची सुनावणी व्हावी, एटीएसकडून राज्य सरकारला प्रस्ताव - Marathi News | Pansare case should be heard in Kolhapur district session court only, Proposal from ATS to State Govt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातच पानसरे खटल्याची सुनावणी व्हावी, एटीएसकडून राज्य सरकारला प्रस्ताव

अॅड. पानसरे खून प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. ...

मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Motor Accidents Possible Overcompensation; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की, भरपाईबाबत प्रत्यक्षात योग्य आणि देय रक्कम दिली जावी. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी फिरवला त्यांचाच आदेश, न्यायालयात शपथपत्र - Marathi News | District Collector turned his own order affidavit in court buldhana mumbai high court nagpur bench | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हाधिकाऱ्यांनी फिरवला त्यांचाच आदेश, न्यायालयात शपथपत्र

निवडणूक न लढलेल्या जिल्ह्यातील १९१ उमेदवारांचा अपात्रतेचा आदेश रद्द ...

आईची जात लागू करा, मुलाची कोर्टात याचिका; उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | child's petition in high court to apply mother's caste certificate for documentation, directed to Government to submit reply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईची जात लागू करा, मुलाची कोर्टात याचिका; उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

यापूर्वी उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये पीडित अपत्यांना आईची जात लागू करण्याचा आदेश दिला आहे. ...

Amit Shah: अमित शहा लालबाग राजाच्या दर्शनला अन् संजय राऊत तुरुंगाबाहेर दिसले - Marathi News | Amit Shah visited Lalbagh Raja and Sanjay Raut was also seen outside the jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा लालबाग राजाच्या दर्शनला अन् संजय राऊत तुरुंगाबाहेर दिसले

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. सोमवारी ते भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ...

सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे - सरन्यायाधीश उदय लळीत - Marathi News | Legal profession owes responsibility to build healthy democracy - Chief Justice Uday Lalit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे - सरन्यायाधीश उदय लळीत

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार ...