लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा दिलासा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bombay Session Court has given relief to Salil Deshmukh application is approved for a period of four weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा दिलासा; नेमकं प्रकरण काय?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोर्टासमोर हजर राहण्यासाठी त्यांचा चार आठवड्यांच्या अवधीचा परवानगीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. ...

५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस ७,५०० रुपये खावटी; उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश बदलला - Marathi News | 7,500 rupees for a wife who leaves her husband within 50 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस ७,५०० रुपये खावटी; उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश बदलला

उच्च न्यायालयाचा निर्णय : शारीरिक छळाचा आरोप ...

तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहोचणे गरजेचे - Marathi News | It is necessary to reach the process of justice to the grassroots level | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालक न्यायमूर्ती विनय जोशी : सावली न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन

जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास आहे. न्यायाधीश आणि वकिलांनी हा विश्वास कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील गरीब,वंचित आदी घटकांना समान न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालय करते. त्यामुळे सर्वांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ या ब्रीद ...

बँक ऑफ महाराष्ट्रला हायकोर्टाची नोटीस; मालमत्तेचे दस्तावेज रोखून ठेवल्याचा आरोप - Marathi News | High Court notice to Bank of Maharashtra; Allegation of withholding of property documents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँक ऑफ महाराष्ट्रला हायकोर्टाची नोटीस; मालमत्तेचे दस्तावेज रोखून ठेवल्याचा आरोप

येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

'त्या' ३३० कुटुंबांना पात्रता तपासून अतिरिक्त भरपाई अदा करा; हायकोर्टाचा यवतमाळ वनाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Pay additional compensation to 330 families by verifying their eligibility; High Court order to Yavatmal Forest Officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' ३३० कुटुंबांना पात्रता तपासून अतिरिक्त भरपाई अदा करा; हायकोर्टाचा यवतमाळ वनाधिकाऱ्यांना आदेश

यासंदर्भात मारेगाव वन पुनर्वसन संघर्ष समितीने याचिका दाखल केली होती. ...

हद्द झाली! न्यायालयाच्या आवारातच चोरी; वकीलाची बाईक चोरट्यांनी पळविली  - Marathi News | The limit is reached! Theft within Kaij court premises; Lawyer's bike was stolen by thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :हद्द झाली! न्यायालयाच्या आवारातच चोरी; वकीलाची बाईक चोरट्यांनी पळविली 

केज न्यायायलताच्या परिसरात पार्क केलेली एका वकिलाची मोटार सायकल चोरीला गेली आहे. ...

MPSC : २०२० पासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | mpsc exam recruitment rto post of Assistant Motor Vehicle Inspector 2020 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC : २०२० पासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा

उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्ती देण्यात येणार... ...

सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - न्यायमूर्ती अभय ओक - Marathi News | Justice Abhay Oak said that it is necessary to conduct an audit of what has fallen short of giving to the common people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - अभय ओक

सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटले.  ...