लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

TAIT परीक्षा घेऊन शिक्षक भरती पूर्ण करा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | Complete teacher recruitment process by taking TAIT exam in Feb; High Court Order to State Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :TAIT परीक्षा घेऊन शिक्षक भरती पूर्ण करा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

चार वर्षांनंतर होणार परीक्षा ...

संजय राऊत यांना कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर २१ ला सुनावणी - Marathi News | No relief from court for shiv sena Sanjay Raut hearing on bail application on 21st ed patra chawl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांना कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर २१ ला सुनावणी

राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. ...

लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार - Marathi News | National Lokadalat on November 12 in Latur district; Various cases will be settled! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकार ...

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’ - Marathi News | Aurangabad Bench Lawyers Association gives 'Chief Justice' to three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत ...

१७.५० लाख जमा करा, अन्यथा याचिका खारीज; हायकोर्टाची व्यापाऱ्याला तंबी - Marathi News | High Court's direction to the trader to deposit 17 lakh 50 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७.५० लाख जमा करा, अन्यथा याचिका खारीज; हायकोर्टाची व्यापाऱ्याला तंबी

आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास त्यांची वसुलीविरुद्धची याचिका खारीज झाल्याचे समजले जाईल, अशी तंबीही देण्यात आली. ...

Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Notorious gangster Gaja Marne remanded in police custody till October 28 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक ...

कुख्यात गुंड गजा मारणेला २८ पर्यंत मोक्का कोठडी - Marathi News | Notorious gangster Gaja Marne remanded in MCOCA act custody till 28 pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड गजा मारणेला २८ पर्यंत मोक्का कोठडी

२० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मारणेसह दोघांना अटक केली होती... ...

इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश - Marathi News | Bail denied to eight in Islampur land scam; Including Mandal Officer, Talatha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश

विजय बापू पाखरे (वय ५४, रा. इस्लामपूर, सध्या रा.शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीसह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.  ...