लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मेलेल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन कोर्टात पोहचला गँगस्टर; कोर्टात काय घडलं? - Marathi News | Gangster reaches court with bottle full of dead mosquitoes; What happened in Mumbai session court? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेलेल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन कोर्टात पोहचला गँगस्टर; कोर्टात काय घडलं?

लकडावालाला एका प्रकरणात मुंबई विशेष सीबीआय कोर्टात आणलं होते. ज्यात तो आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आरोपी आहे. ...

नविद मुश्रीफ, भय्या मानेंसह आठजणांना मोठा दिलासा, 'या' प्रकरणातून झाली निर्दोष मुक्तता - Marathi News | Navid Mushrif, Bhaiya Mane acquitted of eight in Kagal Municipality election obstruction case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नविद मुश्रीफ, भय्या मानेंसह आठजणांना मोठा दिलासा, 'या' प्रकरणातून झाली निर्दोष मुक्तता

मुश्रीफ यांच्यासह आठजणांच्या वतीने ॲड. गिरीश के. नाईक यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला व या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. ...

कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी - Marathi News | Alleged love jihad case in Kolhapur: Suspect remanded to police custody till 8th november | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरण: न्यायालयाने संशयितास सुनावली पोलीस कोठडी

संशयित बावीस वर्षीय तरुणावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

संजय राऊतांना दिलासा नाहीच; आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला - Marathi News | sanjay raut next hearing on november 9, patra chawl land scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना दिलासा नाहीच; आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. ...

नागपूर विद्यापीठाच्या 'त्या' वादग्रस्त आदेशाला अंतरिम स्थगिती - Marathi News | pharmacy student exam case; HC interim stay on RTM Nagpur University's controversial order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या 'त्या' वादग्रस्त आदेशाला अंतरिम स्थगिती

१ डिसेंबरपर्यंत मागितले उत्तर ...

महिलेचा विनयभंग केला अन् दोन वर्षांचा कारावास झाला, दोन हजारांचा दंड - Marathi News |  The accused has been sentenced to 2 years imprisonment for molesting a woman  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेचा विनयभंग केला अन् दोन वर्षांचा कारावास झाला, दोन हजारांचा दंड

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे.  ...

गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप - Marathi News | Efforts to silence the voice by imposing severe penalties filing cases Bhaskar Jadhav's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप

मी कुडाळ येथे केलेल्या भाषणात काेणत्याही प्रकारच्या कायद्याचा भंग हाेत नसतानाही येथे पुण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला ...

मीरा भाईंदरचे न्यायालय सुरू करण्याची तारीख मागत वकिलांची निदर्शने  - Marathi News | Lawyers protest demanding date to start court of Meera Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरचे न्यायालय सुरू करण्याची तारीख मागत वकिलांची निदर्शने 

"मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असताना दुसरीकडे ठाणे न्यायालयात चालणारे बहुतांश दावे हे मीरा भाईंदर मधीलच आहेत. परंतु शहरातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी ठाणे येथे खेपा माराव्या लागतात. त्यासाठी कामधंद्याचा खाडा करावा लागतो." ...