लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

कोल्हापूर : अतिक्रमणास ग्रामपंचायतीच जबाबदार, स्थापनेपासून गावठाण वाढीचे प्रस्तावच नाहीत - Marathi News | Village Panchayat is responsible for encroachment. Since its establishment, there are no proposals to increase the village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अतिक्रमणास ग्रामपंचायतीच जबाबदार, स्थापनेपासून गावठाण वाढीचे प्रस्तावच नाहीत

ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना सत्तेतील एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. ...

डोक्यात दगड घालून ८० वर्षीय वृद्धाचा खून; पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | An 80-year-old man was killed by a stone on his head; Husband and wife sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यात दगड घालून ८० वर्षीय वृद्धाचा खून; पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

मी प्रेगनंट आहे, कामावर येणार नाही, हे ऐकताच बॉसने दिला नकार, आणि मग... - Marathi News | boss fired the woman as soon as she told me that I am pregnant and will not come to work court fined the company | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मी प्रेगनंट आहे, कामावर येणार नाही, हे ऐकताच बॉसने दिला नकार, आणि मग...

आपल्या प्रेगन्सीची माहिती ऑफीसमध्ये दिल्याने एका महिलेला आपली नोकरी गमवावी लागली आहे. या प्रकरणी त्या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

'वंदे मातरम'लाही 'जन गण मन'च्या बरोबरीचा दर्जा, सरकारचं उच्च न्यायालयात उत्तर  - Marathi News | Vande Mataram also has the same status as Jana Gana Mana govt's answer in high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे मातरम'लाही 'जन गण मन'च्या बरोबरीचा दर्जा, सरकारचं उच्च न्यायालयात उत्तर 

अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत, राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’साठीही दिशानिर्देश बनविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. ...

भटक्या श्वानांना सार्वजनिक खाऊ घालण्यास मनाईला आव्हान; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Marathi News | plea in supreme court challenges bombay hc decision prohibiting public feeding of stray dogs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या श्वानांना सार्वजनिक खाऊ घालण्यास मनाईला आव्हान; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

भटक्या श्वानांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या श्वानांना कोणीही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला होता. ...

२२ घाव मारून खून केला; उच्च न्यायलयाने दोघांना जामीन नाकारला - Marathi News | HC denied bail to both whom killed a man by stabbing 22 times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ घाव मारून खून केला; उच्च न्यायलयाने दोघांना जामीन नाकारला

भंडारा जिल्ह्यातील घटना ...

आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Former Indian skipper MS Dhoni files contempt of court plea against IPS officer in Madras HC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे.  ...

अल्पवयीन मुलीवर बळजबरी; नराधमास पाच वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Forcible abuse of a minor girl; Accused sentenced to 5 years rigorous imprisonment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर बळजबरी; नराधमास पाच वर्षांचा सश्रम कारावास

विशेष जिल्हा न्यायाधीशांचा निर्वाळा : पीडिता दिव्यांग अन् गतिमंदही ...