लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

न्यायालयांची परिक्रमा खंडपीठे दोन दिवस व्हावीत, विश्व हिंदू परिषदेची मागणी - Marathi News | Parikrama benches of courts should be held for two days, demands of Vishwa Hindu Parishad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :न्यायालयांची परिक्रमा खंडपीठे दोन दिवस व्हावीत, विश्व हिंदू परिषदेची मागणी

खटल्यांसाठी मुंबई येथे जाणे पक्षकारांना भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे ...

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना - Marathi News | Take security measures on Mumbai-Goa highway, Bombay High Court instructions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

उच्च न्यायालयातील वकील ॲड. ओवेस पेचकर यांनी जनहित याचिका करून पाठपुरावा सुरू ठेवला ...

तपास योग्य दिशेने केला का? तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न - Marathi News | Did the investigation go in the right direction? High Court's question to police in Tunisha Sharma suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास योग्य दिशेने केला का? तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने केला का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केली आहे.  ...

32 वर्षांपूर्वी घेतली 100 रुपयांची लाच, आता वयाच्या 89 व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा - Marathi News | retired railway employee sentenced punishment after 32 years in the bribery case of rupees 100  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :32 वर्षांपूर्वी घेतली 100 रुपयांची लाच, आता वयाच्या 89 व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

न्यायालयाने वृद्धाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  ...

जातिवाचक शिवीगाळ; 'ॲट्रॉसिटी'त गुन्हा नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय, दुरुपयोगाबद्दल चिंता व्यक्त - Marathi News | Caste abuse; There is no crime in 'Atrocity'! Big decision of High Court, expressed concern about misuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातिवाचक शिवीगाळ; ॲट्रॉसिटीत गुन्हा नाही! हायकोर्टाचा निर्णय, दुरुपयोगाबद्दल चिंता व्यक्त

Atrocity News: अपमान करण्याचा हेतू असल्याशिवाय केवळ जातिवाचक शिवीगाळ करणे हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा ठरणार नाही, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. ...

तलाक : ‘खुला’द्वारे घटस्फोट मान्य नाही, मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Talaq: Divorce through 'Khula' is not acceptable, Madras High Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलाक : ‘खुला’द्वारे घटस्फोट मान्य नाही, मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल

Talaq: मुस्लिम महिलांची तलाक घेण्याची प्रक्रिया ‘खुला’बाबत मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...

प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला! - Marathi News | 19 crores lawsuit filed for rejecting love, young man's unique revenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला!

...मात्र, समुपदेशनादरम्यान, संबंधित तरुण अटॅचमेंट संपवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा दूर होण्याचे ठरवले. यानंतर तरुणाने तिच्यावर दोन गुन्हे दाखल केले. ...

उपराष्ट्रपती आणि केंद्रीय कायदा मंत्र्यांविरोधात जनहित याचिका - Marathi News | PIL against Vice President and Union Law Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती आणि केंद्रीय कायदा मंत्र्यांविरोधात जनहित याचिका

Court: सर्वोच्च न्यायालय, न्यायवृंद आणि न्यायपालिकांविरोधात जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड व कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्यात यावी ...