लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

भिवंडीत वकिलांचे जनआंदोलन; भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी  - Marathi News | Lawyers' Mass Movement in Bhiwandi; Demand to start additional district and session court in Bhiwandi court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वकिलांचे जनआंदोलन; भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी 

या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे. ...

Kolhapur- पानसरे हत्या प्रकरण: सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला - Marathi News | Govind Pansare murder case: Suspects lawyer application seeking copy of CCTV footage evidence rejected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- पानसरे हत्या प्रकरण: सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला

सुनावणीत नेमकं काय झाले, पुढील सुनावणी कधी जाणून घ्या ...

घटस्फोटित महिलांना हायकोर्टाचा दिलासा, कायद्यानुसार देखभालीचा खर्च मिळणार - Marathi News | Divorced women will get High Court relief, maintenance expenses as per law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटस्फोटित महिलांना हायकोर्टाचा दिलासा, कायद्यानुसार देखभालीचा खर्च मिळणार

घटस्फोटीत पत्नीला दरमहा सहा हजार देखभालीचा खर्च म्हणून देण्याचा आदेश सत्र न्यायालयाने एका पोलिस हवालदाराला मे, २०२१ मध्ये दिला. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...

कुत्र्याची चूक, मालकाला 3 महिने कारावास; दंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांनी दिला निकाल - Marathi News | Dog fault, owner jailed for 3 months; The magistrate court gave the verdict after 13 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्र्याची चूक, मालकाला 3 महिने कारावास; दंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांनी दिला निकाल

होर्मसजी यांना श्वानाच्या आक्रमक स्वभावाची माहिती होती. असे असूनही त्यांनी भुंकणाऱ्या व रागावलेल्या श्वानाला कार बाहेर येऊ दिले. ...

साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला  - Marathi News | Sadhu murder accused in marriage through conferencing, but provisional bail rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साधू हत्याकांडातील आरोपी कॉन्फरसिंगद्वारे विवाहात, तात्पुरता जामीन मात्र फेटाळला 

पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी  चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत  येथे  अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती. ...

शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना १६ हजार रुपयांची पोटगी योग्यच - उच्च न्यायालय - Marathi News | right to alimony of 16 thousand rupees to teacher's wife and three children - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकाच्या पत्नी व तीन अपत्यांना १६ हजार रुपयांची पोटगी योग्यच - उच्च न्यायालय

सर्वांना दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार ...

लिव्हिंग विलची प्रक्रिया केली अधिक सुलभ, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Living Will Process Made Easier, Supreme Court's Important Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्हिंग विलची प्रक्रिया केली अधिक सुलभ, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सन्मानाने मरण पत्करण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या निकालात म्हटले होते. ...

रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख  - Marathi News | Even in case of death while boarding the train, eight lakhs were paid to the heirs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख 

१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. ...