लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

दीक्षाभूमी विकासाकरिता १९० कोटींच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता - Marathi News | 190 crore administrative approval for Dikshabhoomi development project report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकासाकरिता १९० कोटींच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती : तीन आठवड्यांत मागितले प्रतिज्ञापत्र ...

हसन मुश्रीफांच्या मुलांची न्यायालयात धाव, अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल - Marathi News | NCP MLA Hasan Mushrif's sons filed an application in court for pre arrest bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हसन मुश्रीफांच्या मुलांची न्यायालयात धाव, अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल

सोमय्यांचे आरोप फेटाळले ...

भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करा, वकिलांचे आंदोलन - Marathi News | Start Additional District and Sessions Court in Bhiwandi, lawyers protest outside the court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करा, वकिलांचे आंदोलन

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करावे अशी मागणी मागील कित्येक वर्षां पासून केली जात होती. त्यासाठी अनेक आंदोलन वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. ...

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Big relief for Shiv Sena leader, MP Sanjay Raut, Belgaum court granted pre arrest bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल ...

खंडणी प्रकरण : ॲड. चव्हाणांच्या कारनाम्यांचे पुरावे न्यायालयासमोर सादर! विशेष तपास पथकाचा जामिनास विरोध - Marathi News | Extortion case Adv. Evidence of Chavan's exploits presented before the court Special Investigation Team opposes bail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खंडणी प्रकरण : ॲड. चव्हाणांच्या कारनाम्यांचे पुरावे न्यायालयासमोर सादर! विशेष तपास पथकाचा जामिनास विरोध

सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. ...

बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष - Marathi News | Life imprisonment for seven accused in Nikhil Meshram murder case Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष

सत्र न्यायालयाचा निर्णय; अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी शिक्षा ...

म्हशीच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला क्लेम नाकारणे पडले महागात, ग्राहक मंचाने ठोठावला दंड! - Marathi News | gonda district consumer forum gonda slaps fine on insurance company for not clearing claim of buffalo death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हशीच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला क्लेम नाकारणे पडले महागात, ग्राहक मंचाने ठोठावला दंड!

म्हशीच्या शवविच्छेदनानंतर तक्रारदार सुरेश कुमार यांनी विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म सादर करून ६० हजार रुपयांची विमा रक्कम मिळावी, अशी मागणी केली. ...

व्हिक्टोरिया गौरी यांनी घेतली पदाची शपथ, नियुक्तीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Victoria Gowri takes oath of office, Supreme Court rejects plea against appointment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिक्टोरिया गौरी यांनी घेतली पदाची शपथ, नियुक्तीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

व्हिक्टोरिया गौरी यांची वादग्रस्त विधाने व त्यांची राजकीय पार्श्वभूमी या आधारे त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते. ...