लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी - Marathi News | up hathras daughter case court verdict news and update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने आज निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...

डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | Don Arun Gawli in HC seeking commutation of sentence, notice to state government, reply sought by March 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस,

Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

जुळ्या मुलांच्या ‘त्या’ मातेला वैद्यकीय खर्चाचे ११ लाख द्या; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश - Marathi News | 11 lakh for medical expenses to 'that' mother of twins; High Court order to insurance company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुळ्या मुलांच्या ‘त्या’ मातेला वैद्यकीय खर्चाचे ११ लाख द्या; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश

व्यवसायाने वकील असलेल्या एका महिलेने २०२१ मध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स या विमा कंपनीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Sangli District Court awarded 10-year sentence to two who forced a minor girl to commit a crime | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती ...

मोबाईल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जा म्हणणाऱ्या युवकास १ वर्षाची शिक्षा - Marathi News | 1 year sentence to the youth who asked for my mobile number and said to talk to me | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जा म्हणणाऱ्या युवकास १ वर्षाची शिक्षा

आरोपी युवकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ...

गतिमंद युवतीचे शोषण, न्यायालयाने आरोपीस ठोठावली १५ वर्षांची शिक्षा - Marathi News | Exploitation of dynamic young woman, 15 years imprisonment for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतिमंद युवतीचे शोषण, न्यायालयाने आरोपीस ठोठावली १५ वर्षांची शिक्षा

आरोपीविरुद्ध साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. ...

काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | HC orders state govt to maintain the status quo in the matter of the development works issued in Katol assembly constituency of MLA Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

आमदार अनिल देशमुख यांचे क्षेत्र ...

राष्ट्रवादीच्या ४ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर; सहायक आयुक्त मारहाण प्रकरण - Marathi News | Bail granted to 4 office bearers of NCP; Assistant Commissioner assault case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या ४ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर; सहायक आयुक्त मारहाण प्रकरण

महेश आहेर मारहाण प्रकरण ...