लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश - Marathi News | Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे ...

पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार? - Marathi News | Young woman convicted under POCSO Act, 10 years imprisonment by indore court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ...

सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड योग्य तेच बोलले; डॉ उल्हास बापट यांचे मत - Marathi News | Chief Justice Chandrachud rightly spoke about the power struggle Opinion of Dr. Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड योग्य तेच बोलले; डॉ उल्हास बापट यांचे मत

तत्कालीन राज्यपालांची कोणतीही कृती घटनेच्या आधारावर बसत नाही ...

33 खूनांसाठी कुख्यात गुन्हेगाराला 1310 वर्षांची शिक्षा; 'या' देशाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | El Salvador Notorious criminal sentenced to 1310 years for 33 murders; Historic decision of 'El Salvador' country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :33 खूनांसाठी कुख्यात गुन्हेगाराला 1310 वर्षांची शिक्षा; 'या' देशाचा ऐतिहासिक निर्णय

आणखी एका प्रकरणात 22 हत्या करणाऱ्या एका गुंडाला 945 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी! - Marathi News |  All the five accused in the case of beating up the wine bar owner in Amanora for demanding extortion were remanded in police custody  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी!

 मानोरा येथील वाईनबार मालकास खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. ...

माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा, फौजदारी गुन्ह्याबाबतचे आदेश रद्द - Marathi News | Court relief to ex minister Anil Parab, criminal order quashed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा, फौजदारी गुन्ह्याबाबतचे आदेश रद्द

खेड जिल्हा व सत्र न्यायालयात माजी मंत्री अनिल परब यांच्याविराेधात दापोली न्यायदंडाधिकारी यांनी पर्यावरण मंत्रालयाने दाखल केलेल्या एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शनखाली कलम ५ व ७ अन्वये खटला दाखल केला हाेता ...

लालूप्रसाद यादव, राबडी देवींना कोर्टाचा दिलासा! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात जामीन मंजूर केला - Marathi News | land for job case lalu yadav rabri devi and misa yadav bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव, राबडी देवींना कोर्टाचा दिलासा! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात जामीन मंजूर केला

लँड फॉर जॉब प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ...

'काळवीट शिकारप्रकरणी सलमानने माफी मागावी नाहीतर...', गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची तुरुंगातून धमकी - Marathi News | gangster lawrence bishnoi threatens Salman khan says he should apologize in blackbuck poaching case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काळवीट शिकारप्रकरणी सलमानने माफी मागावी नाहीतर...', गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची तुरुंगातून धमकी

काळवीट शिकारप्रकरणी आमच्या समाजाची माफी मागावी नाहीतर.... ...