लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

हसन मुश्रीफांना ईडी अटक करणार का?; फैसला ५ एप्रिलला होणार - Marathi News | Will ED Arrest Hasan Mushrif?; The verdict will be on April 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हसन मुश्रीफांना ईडी अटक करणार का?; फैसला ५ एप्रिलला होणार

पुढील आदेश येईपर्यंत मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईपासून न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. ...

परमबीर सिंह यांच्या चौकशीस कोर्टाचा नकार; अँटालियाजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण - Marathi News | Court's refusal to interrogate Parambir Singh; Explosives case near Antalya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंह यांच्या चौकशीस कोर्टाचा नकार; अँटालियाजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण

ऐकीव गोष्टींवरून तपासाचे आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना सांगितले. ...

Thane: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Thane: Accused of sexually assaulting minor girl sentenced to seven years rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Thane: एका अल्पवयनी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया दक्ष उर्फ डॅनियल सुज्ञान आव्हाड (२०) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास तसेच सहा हजार रुपये दंडाची  शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष व्ही. व्ही. वीरकर यांनी सुनावली. ...

ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई - Marathi News | Businesswoman dies in truck accident, 22 lakh compensation to husband, parents, sister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई

पीडितांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून भरपाई वाढवून मागितली होती ...

केरळप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदित वकिलांनाही स्टायपेंड द्या; स्वाक्षरी मोहिमेला ५०० हून अधिक वकिलांचा पाठिंबा - Marathi News | Give stipend to budding lawyers in Maharashtra as in Kerala Signature campaign supported by over 500 advocates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदित वकिलांनाही स्टायपेंड द्या; स्वाक्षरी मोहिमेला ५०० हून अधिक वकिलांचा पाठिंबा

पुढील आठवडाभर पुणे जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर ही मोहीम राबवली जाणार ...

प्रकरण भयंकर, शिक्षा माफ कशी केली, फाईल दाखवा; बिल्किस प्रकरणी काेर्टाची केंद्र-राज्याला नोटीस - Marathi News | The case is dire, how the sentence was waived, show the file; Court notice to center-state in Bilkis case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकरण भयंकर, शिक्षा माफ कशी केली, फाईल दाखवा; काेर्टाची केंद्र-राज्याला नोटीस

या प्रकरणी न्यायालय भावनेच्या भरात वाहून न जाता कायद्याच्या कसाेटीवर याेग्य ताे निर्णय घेईल, असे मत सुनावणी दरम्यान खंडपीठाने व्यक्त केले ...

Kolhapur: सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत - Marathi News | Kolhapur: Rain of promises to circuit bench, summer of action; The Chief Minister's visit is eight months away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत

Kolhapur: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच स्वत: कोल्हापूर खंडपीठ कृती समितीस मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे पत्र देऊन तब्बल आठ महिने होत आले तरी बैठक घेण्याची सवड मुख्यमंत्र्यांना झालेली नाही. ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर - Marathi News | Amrita Fadnavis threat case Accused Aniksha Jaisinghani granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

अनिक्षा जयसिंघानीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...