लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अनुष्का शर्माला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार; विक्रीकर विभागाविरोधातील याचिका निकाली - Marathi News | Court's refusal to grant relief to Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार; विक्रीकर विभागाविरोधातील याचिका निकाली

कायद्यानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती अपील करते, तेव्हा त्याला विभागाद्वारे आकारलेल्या कराच्या १० टक्के रक्कम जमा करावी लागते. ...

...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा सामान्य नागरिक म्हणून उल्लेख करत ललित मोदींचा इशारा - Marathi News | ...So I will go to court in England, Lalit Modi's warning referring to Rahul Gandhi as a common citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा असा उल्लेख करत ललित मोदींचा इशारा

Lalit Modi Vs Rahul Gandhi: सध्या परदेशात असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. ...

जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी घरी गेलीच नाही; अज्ञातस्थळी गेल्याने चर्चेला उधाण... - Marathi News | Aniksha Jaisinghani, accused of blackmailing Amrita Fadnavis, has been granted bail by a judge. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी घरी गेलीच नाही; अज्ञातस्थळी गेल्याने चर्चेला उधाण...

तिला न्यायालयाने जामीन दिल्यावर, ती उल्हासनगर येथील घरी येईल, असा पोलिसांसह नागरिकांचा कयास होता. ...

अनुष्का शर्मा कर भरण्यास पात्र; विक्रीकर विभागाने न्यायालयात सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | Actress Anushka Sharma eligible to pay tax; The sales tax department submitted an affidavit in the court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा कर भरण्यास पात्र; विक्रीकर विभागाने न्यायालयात सादर केले प्रतिज्ञापत्र

अनुष्का शर्माने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर केले.  ...

निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Nilesh Rane's Appearance in Kaij Court; Bail granted in objectionable post-case | Latest beed News at Lokmat.com

बीड :निलेश राणेंची केज न्यायालयात हजेरी; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणात जामीन मंजूर

वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध केली होती आक्षेपार्ह पोस्ट ...

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला - Marathi News | Harsh imprisonment and fine on accuse for sexually abused minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निकाल ...

बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीची शिक्षा असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता - Marathi News | Jaipur Bomb blast case High Court reversed Decision as Acquittal of accused persons who where sentenced to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीच्या शिक्षेच्या आरोपींची निर्दोष मुक्तता

Bomb blast Case, High Court: मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमानसह एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. ...

वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित - Marathi News | Protests made in lawyer's uniform; Gunratna Sadavarte's charter suspended for two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित

ॲड. सुशील मंचरकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर कारवाई केली. ...