लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Settlement of 10 thousand cases in Lok Adalat, parties expressed satisfaction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद - Marathi News | understanding is better than conflict, happiness is important in family harmony 16 family disputes settled by National People's Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद

‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. ...

Ahmednagar: परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, अकोले येथील घटना - Marathi News | Ten years of hard labor for murdering foreign worker, incident in Akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, अकोले येथील घटना

Crime News: सुतारकाम करणाऱ्या परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

कथित अत्याचाराच्या आरोपातील शिक्षकांची निर्दोष मुक्तता; वायपीएस शाळेतील प्रकरण - Marathi News | the acquittal of teachers accused of alleged abuse; Case of YPS School | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कथित अत्याचाराच्या आरोपातील शिक्षकांची निर्दोष मुक्तता; वायपीएस शाळेतील प्रकरण

Yawatmal News यवतमाळ पब्लिक स्कूलमधे सात वर्षांपूर्वी घडलेल्या, दोन विद्यार्थिनींच्या कथित छळ प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी प्रमुख आरोपी असलेल्या शिक्षकांची निर्दोष मुक्तता करीत असल्याचा आदेश शनिवारी जाहीर केला. ...

चार वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास अटक, बलात्काराचा आरोपी देत होता हुलकावणी - Marathi News | Four years absconding Sarai criminal arrested, accused of rape was giving chase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास अटक, बलात्काराचा आरोपी देत होता हुलकावणी

न्यायालयात हजर न होता हुलकावणी देणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट जारी केले होते. ४ वर्षांपासून या फरार आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...

चोरीच्या प्रकरणातील आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०० रूपये दंड, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं सुनावली शिक्षा - Marathi News | Accused in theft case sentenced to 3 years rigorous imprisonment and Rs 500 fine by Chief Magistrate Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरीच्या प्रकरणातील आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०० रूपये दंड, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं सुनावली शिक्षा

ही सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी २८ एप्रिल रोजी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जागेश्वर उईके यांनी केला होता. ...

गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार  - Marathi News | mukhtar ansari brother afzal ansari sentenced to four years in gangster case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार 

याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, गाझीपूरच्या MP-MLA न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | mukhtar ansari sentenced to 10 years by ghazipur mp mla court in gangster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, गाझीपूरच्या MP-MLA न्यायालयाने दिला निकाल

गाझीपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने शनिवारी गँगस्टर अॅक्ट प्रकरणात मुख्तार अन्सारीवर निकाल दिला. ...